CM Uddhav Thackeray Final Speech| शिवसेना आपलीच ती कोणी हिरावून घेऊ शकणार नाही | Sakal Media

2022-06-30 1,365

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला.यावेळी आपल्या त्यांनी आपण पुन्हा शिवसेना भवनात जाऊन बसणार आणि शिवसैनिकांना भेटणार असल्याचं म्हंटल.
Uddhav Thackeray Final Speech
#udhhavthackeray #uddhavthackerayfinalspeech #uddhavthackerayresignation #sakalnews #UddhavThackeray #Maharashtrapoliticalcrisis #UddhavThackerayresignation #uddhavresign #UddhavThackeraylive #EknathShinde #AdityaThakeray #Shivsena #bjp
#StarsEverywhere
Uddhav Thackeray said that he would go and sit in Shiv Sena Bhavan again and meet Shiv Sainiks.
Please Like and Subscribe for More Videos.